Shreya Maskar
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण स्वस्तात मस्त हिल स्टेशन आहे.
येथे आल्यावर विल्सन पॉइंट, एलिफंट पॉइंट आणि आर्थर सीट पॉइंट या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
तुम्हाला समुद्रकिनारी फेरफटका मारायचा असेल तर अलिबाग हे सुंदर लोकेशन आहे.
अलिबागला महाराष्ट्रातील मिनी गोवा असेही म्हटले जाते.
निळेशार आकाश, थंड पाण्याच्या लाटा आणि मोकळी हवा येथे अनुभवता येते.
पुण्याजवळील लवासा हे ठिकाण जोडीदारासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहे.
लवासा हे ठिकाण टेकड्यांवर विस्तारलेले आहे.
लवासाला युरोपियन शैलीतील वास्तुकला अनुभवायला मिळते.