Shreya Maskar
'व्हॅलेंटाईन वीक'ला जोडीदारासोबत फिरण्यासाठी नंदी हिल्स हे बेस्ट लोकेशन आहे.
नंदी हिल्स कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात येते.
नंदी हिल्सवर सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
चिकबलपूरपासून नंदी हिल्स केवळ १० किमी अंतरावर आहे.
जोडीदारासोबतॲडव्हेंचर्स करायचे असेल तर नंदी हिल्स परफेक्ट लोकेशन आहे.
पॅराग्लायडिंग करायचे असल्यास मित्रांसोबत नंदी हिल्सला भेट द्या.
आपल्या जोडीदारासोबत तुम्ही अमृत सरोवरवर निवांत वेळ घालवू शकता.
नंदी हिल्सला जाताना आवर्जून खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊन जा.