Shreya Maskar
मऊ आणि लुसलुशीत पोळी बनवण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स जाणून घेऊयात.
कणिक मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पोळ्या मऊसूत होतात.
कणिक मळून झाल्यावर तेल कणकेच्या गोळ्याला लावा.
कणिक मळल्यानंतर ती किमान १० मिनिटांसाठी झाकून त्यानंतर चपाती लाटा.
चपाती भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.
चपाती भाजताना त्याचे काठ व्यवस्थित भाजले गेले आहेत का, याची काळजी घ्या.
शेवटी चपातीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावा.
चपाती कधीही दुमडून ठेवा. चपाती पसरवून ठेवल्यामुळे ती कडक होते.