Shreya Maskar
काकडीचा रंग गडद हिरवा असेल आणि त्याच्यावर सुरकुत्या असतील तर ती काकडी कडू असते.
काकडीचा देठ कडू असेल तर संपूर्ण काकडी कडू निघते.
लहान आणि जाडसर आकाराच्या काकड्या कडू असतात.
काकडी पाण्यात ठेवा, नाहीतर जास्त कडू होऊ शकते.
सतत काकडी पाडू नये यामुळे ती लवकर कडू होते.
काकडी कधीही साल काढून लगेच खावी.
काकडीचा कडूपणा कमी करण्यासाठी काकडीच्या देठाचा भाग काकडीवर चोळा.
थंड काकडी खाणे टाळा.