Shreya Maskar
सिंपल पद्धतीने लसूण सोलण्यासाठी लसूणचा वरचा कठीण भाग कापून घ्या.
कापलेला लसूण पारदर्शक फॉइलमध्ये गुंडाळा.
मायक्रोवेव्हमध्ये 20 सेकंद लसूण गरम करून घ्या.
लसूण गरम झाल्यामुळे सहजपणे तुम्हाला साल काढता येईल.
मायक्रोवेव्हऐवजी तुम्ही पॅनचा देखील वापर करू शकता.
लसूण सोलण्याआधी तुम्ही ५ मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा.
त्यानंतर तुम्ही हाताने सहज लसूण सोलू शकता.
तुम्ही चपातीचे लाटणे लसूणवर लाटून पाकळ्या सहज काढू शकता.