Shreya Maskar
कडधान्यांना मोड येण्यासाठी कमीत कमी 8 ते 12 तास लागतात तर जास्तीत जास्त 24 तास लागतात.
मूग 8 ते 12 तास मोड काढण्यासाठी ठेवा.
मटकी 8 ते 12 तास तास मोड काढण्यासाठी ठेवा.
हरभरा 12 ते 24 तास मोड काढण्यासाठी ठेवा.
मसूर 12 ते 24 तास मोड काढण्यासाठी ठेवा.
चवळी 12 ते 24 तास मोड काढण्यासाठी ठेवा.
घेवडा 12 ते 24 तास मोड काढण्यासाठी ठेवा.
कडधान्य भिजवताना योग्य आणि पुरेसे पाण्याचे प्रमाण असणे गरजेचे आहे.