Shreya Maskar
पावसाळ्यात अनेक वेळा मोबाईलमध्ये पाणी जाऊन तो बंद पडतो.
मोबाईल बंद पडल्यास घाबरून न जाता झटपट घरगुती उपाय करा.
फोन पाण्यात पडून बंद झाला असेल तर त्वरित चार्जिंगला लावून सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
फोन बंद झाल्यावर सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढा.
फोन सुकण्यासाठी हवेशीर ठिकाणी ठेवा.
फोन सुकवण्याचा रामबाण घरगुती उपाय म्हणजे मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवा.
तांदूळ ओलावा लवकर शोषून घेतो.
काही केल्यावर फोन सुरू होत नसेल तर सर्विस सेंटरेमध्ये रिपेरिंगला द्या.