Shreya Maskar
शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर शत्रूचे बल आणि दुर्बलता लक्षात घ्या.
शत्रूवर हल्ला करण्यापेक्षा शत्रूवर धैर्य आणि संयमाने विजय मिळवा.
शत्रूला नेहमी गोंधळात ठेवा.
शत्रूला तुमच्या योजना, बल आणि दुर्बलता समजू देऊ नका.
शत्रूला हरवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवा.
शत्रूला आधी तुमचा मित्र बनवा.
योग्य वेळ आणि परिस्थिती आल्यावरच शत्रूचा सामना करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.