Sunglasses : उन्हाळ्यात सनग्लासेस खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी, नाहीतर...

Shreya Maskar

सनग्लास

उन्हाळ्यात डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासचा वापर करा.

Sunglasses | yandex

डोळ्यांचे आरोग्य

सनग्लासमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि डोळे थंड राहतात.

Eye health | yandex

यूव्ही प्रोटेक्शन

उन्हाळ्यामध्ये यूव्ही प्रोटेक्शन सनग्लास खरेदी करावा.

UV protection | yandex

फ्रेमची साईज

उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सनग्लासच्या फ्रेमची साईज मोठी घ्यावी.

Frame size | yandex

लेन्सची क्वालिटी

सनग्लास खरेदी करताना विशेषता लेन्सची क्वालिटीवर अधिक लक्ष द्या.

Lens quality | yandex

रंग कोणता?

उन्हाळ्यात तुम्ही ग्रे काचेची निवड सनग्लाससाठी करू शकता.

color | yandex

महत्त्वाची टिप

सनग्लास खरेदी करण्यासाठी चांगल्या दुकानात जा. रस्त्यावरून खरेदी करू नका.

Important tip | yandex

फॅशन

उन्हाळ्यात सनग्लास खरेदी करताना फॅशनपेक्षा डोळ्यांची सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घ्यावा.

Fashion | yandex

NEXT : अवघड काम होईल एकदम सोपं, वापरा 'या' सिंपल ट्रिक्स अन् एका झटक्यात तुटेल नारळ

Kitchen Hacks: | yandex
येथे क्लिक करा...