Shreya Maskar
नारळ फोडायला अनेकांना कठीण जाते. त्यामुळे सिंपल ट्रिक्स आताच जाणून घेऊयात.
नारळाची सर्वप्रथम शेंडी काढून टाका.
नारळावर रेषा असतात त्यातील एकाच रेषेवर जड वस्तूने २-३ वेळा मारल्यास नारळ पटकन फुटतो.
नारळ फोडल्यानंतर गॅसच्या शेगडीवर २० ते ३० सेकंद भाजून घ्या.
नारळ भाजल्यामुळे नारळातील ओलावा निघून जातो.
सुरीच्या मदतीने नारळातील खोबरे तुम्ही वेगळे काढू शकता.
नारळ जास्त भाजला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
नारळ फोडण्याआधी तो थोडावेळ गरम पाण्यात ठेवा.