Jaat OTT Release: सनी देओलचा ॲक्शन चित्रपट 'जाट' कधी येणार ओटीटीवर? वाचा अपडेट

Shreya Maskar

'जाट' रिलीज डेट

सनी देओलचाल 'जाट' चित्रपट 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'Jaat' Release Date | instagram

'जाट' चित्रपट

‘जाट’ चित्रपट ॲक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरपूर आहे.

'Jaat' Film | instagram

कलाकारांचा अभिनय

सनी देओल आणि रणदीप हुड्डाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Actors' Performance | instagram

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘जाट’ चित्रपटाने तीन दिवसांत 26.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Box Office Collection | instagram

ओटीटी प्लॅटफॉर्म

मीडिया रिपोर्टनुसार, 'जाट' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

OTT Platform | instagram

तारीख काय?

मीडिया रिपोर्टनुसार, 'जाट' रिलीजच्या दोन महिन्यानंतर ओटीटी येणार आहे.

date | instagram

महिना कोणता?

मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला 'जाट' ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो.

month | instagram

ओटीटी अपडेट

मात्र अद्याप 'जाट' ओटीटी रिलीजची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

OTT Update | instagram

NEXT : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो; सईचं फोटो पाहून चाहते झाले दिवाने

Sai Tamhankar | instagram
येथे क्लिक करा...