Shreya Maskar
सई ताम्हणकर बॅक टू बॅक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सई ताम्हणकरने नुकतेच आपल्या ब्युटिफूल लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सईने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे.
तिचा कातिल अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.
मेसी हेअर आणि मिनिमल मेकअपमध्ये तिचे सौंदर्य खुललं आहे.
'ग्राउंड झिरो' चित्रपटात सई ताम्हणकरने बॉलिवूड सुपरस्टार इमरान हाश्मीसोबत काम केले आहे.
25 एप्रिलला 'ग्राउंड झिरो' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.