Shreya Maskar
सनी देओलचाल 'जाट' चित्रपट 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘जाट’ चित्रपट ॲक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरपूर आहे.
चित्रपटातला "ये ढाई किलो की हात की ताकद पूरा नॉर्थ देख चुका है अब साऊथ देखेगा" हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रपटातील संवाद प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.
सनी देओल आणि रणदीप हुड्डाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चित्रपटात सर्वोत्कृष्ट ॲक्शन सीन पाहायला मिळत आहे.
मात्र चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना तेवढी आवडली नाही.
‘जाट’ चित्रपटाने दोन दिवसांत 16.5 कोटी कमावले आहेत.