Shreya Maskar
सई ताम्हणकर बॅक टू बॅक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच तिच्या 'गुलकंद' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
या सोहळ्याला सईने खूप हटके लूक केला होता.
तिने काळ्या रंगाची सुरेख साडी नेसली होती.
सईच्या साडीवर पांढऱ्या-राखाडी रंगांच्या फुलांच्या प्रिंट पाहायला मिळत आहे.
मोकळे केस, मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप मध्ये सईचे सौंदर्य खुलून आले आहे.
सईने या फोटोंना "मोनोक्रोम मेलोडीज..." असे हटके कॅप्शन दिलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.