Shreya Maskar
मराठमोळी प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहते कायम फिदा असतात.
प्राजक्ता माळी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिने साडीतील आपले सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि मॅचिंग ज्वेलरीने प्राजक्ताचे सौंदर्य खुललं आहे.
प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
प्राजक्ताचा प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे.
प्राजक्ता अभिनेत्री, यशस्वी बिझनेसवुमन, उत्तम कवयित्री आणि अँकर आहे.