Shreya Maskar
चाणक्य नितीनुसार, महिलांना मेहनती आणि ईमानदार पुरुष जास्त आवडतात.
महिलांना पुरुषांचा प्रामाणिकपणा खूप भावतो.
मेहनती पुरुषांसोबत महिलांना कायम सुरक्षित वाटते.
तसेच महिलांना सरळ स्वभावाचे आणि शांत पुरुष आवडतात.
शांत स्वभावाचे पुरुष सारासार विचार करून निर्णय घेतात.
कायम कोणत्याही परिस्थितीला हिंमतीने सामोरे जाणारे पुरुष महिलांना आवडतात.
स्पष्ट बोलणाऱ्या पुरुषांचा महिला नक्कीच विचार करतात.
लहान मुलांना समजून घेणारे आणि मोठ्यांचा आदर करणारे पुरुष महिलांना खूप आवडतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.