Shreya Maskar
'शुभविवाह' मालिकेत आकाशची भूमिका साकारणाऱ्या यशोमन आपटेने आलिशान कार खरेदी केली आहे.
यशोमन आपटेला 'फुलपाखरू' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली.
यशोमन आपल्या नव्या कारचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
यशोमनने आई-बाबांच्या साथीने नव्या गाडीची पूजा देखील केली.
यशोमनने कॅप्शनमध्ये 'माय न्यू बेबी' असे लिहिलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यशोमनने टाटा कर्वची गाडी खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यशोमनने खरेदी केलेल्या आलिशान कारची किंमत 10 ते 19 लाख आहे.
यशोमनच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.