Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक मखाना डोसा बनवा.
मखाना डोसा बनवण्यासाठी मखाना, रवा, पोहे, दही, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मखाना डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाना आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
या मिश्रणात रवा, दही आणि मीठ टाकून मिक्स करा.
आता गॅसवर पाणी टाकून तूप पसरवा.
पॅनवर तयार मिश्रण छान पसरवून घ्या.
दोन्ही बाजूंनी मखाना डोसा खरपूस भाजून घ्या.
नारळाच्या चटणीसोबत मखाना डोसा खा.