Shreya Maskar
पावसाळ्यात चप्पल खरेदी करताना महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या.
पावसाळ्यात पायांच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या दर्जाचे शूज खरेदी करा.
चांगल्या शूजमुळे पडण्याचा धोका कमी असतो.
पावसाळ्यात आवर्जून पावसाळी शूज खरेदी करा.
पावसाळ्यात वाटरप्रूफ बूट्समुळे पायला जास्त काळ ओलावा लागणार नाही.
वाटरप्रूफ बूट्समध्ये पाणी जात नाही.
रबर आणि चामड्याचे शूज घातल्यास पाय घसरण्याचा धोका टळतो.
पावसाळ्यात जास्त हिल्सचे शूज घालू नये, यामुळे चिखल उडतो.