Shreya Maskar
सुट्टीमध्ये मुलांना स्वसंरक्षणाचे धडे द्या.
वेळप्रसंगी स्वत:चे संरक्षण कसे करता यावे, याच्या ट्रिक्स मुलांना शिकवा. त्याचा क्लास देखील तुम्ही लावू शकता.
सुट्टीत मुलांना आवर्जून व्यायामाची सवय लावा.
मुलांना व्यायाम, योगा आणि प्राणायाम करण्याचे महत्त्व सांगून ते शिकवा.
मुलांना बुद्धिबळ खेळ शिकवा. यामुळे त्यांची स्मरणशक्ती सुधारेल.
आजकाल मानसिक आरोग्य महत्त्वाचा विषय आहे.
मुलांना चांगल-वाईट आणि योग्य- अयोग्यची समज करून द्या.
लहान मुलांना सामाजिक उपक्रमात सहभाग होण्याची तसेच समाजासाठी काम करण्याची गोडी लावा.