Shreya Maskar
पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
इतिहासाची उजळणी करायची असेल तर राजगडला आवर्जून भेट द्या.
राजगड किल्ला बहामनी राजवटीतील किल्ला आहे.
राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.
पुणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेशात राजगड किल्ला वसलेला आहे.
राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव होते.
पुण्यात गेल्यावर राजगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.