Shreya Maskar
कोकण हे पर्यटनाचे केंद्र बिंदू आहे.
कोकण नावामागे अनेक कथा आहेत.
एका कथेनुसार, 'कोंगवन' किंवा 'कुंकण' या शब्दांचा अपभ्रंश होऊन 'कोकण' हे नाव पडले आहे.
कोंगवन' म्हणजे कोंग जमात होय.
आर्यपूर्व अनार्य नागकुलांचे 'कुंकण' नाव आहे.
दुसऱ्या कथेनुसार, परशुरामाची माता कुंकणा यावरून कोकण हे नाव मिळाले असे बोले जाते.
'कोकण' शब्दाचा अर्थ कोपरा (कोणा) आणि पृथ्वीचा तुकडा/भाग (काना) असा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.