Shreya Maskar
पेडोसायप्रिस हा लहान पृष्ठवंशी प्राणी मानला जातो.
पृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा असलेला प्राणी होय.
पेडोसायप्रिस ही माशांची एक प्रजाती आहे.
पेडोसायप्रिस मासा दक्षिण पूर्व आशियातील दलदलीमध्ये आढळतो.
पेडोसायप्रिस माशाचे वजन 1 मिलीग्राम पेक्षाही कमी असते.
पेडोसायप्रिस मासा फक्त 7.9 मिलीमीटर लांब असतो.
रिपोर्टनुसार, पेडोसायप्रिस माशाची प्रजाती 2006 मध्ये शोधण्यात आली.
या प्रजातीत पेडोसायप्रिस प्रोजेनेटिका नावाचा मासा आढळला.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.