Shreya Maskar
आज (28 एप्रिल) बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीचा वाढदिवस आहे.
शर्मन जोशी आज 46 वर्षांचा झाला आहे.
शर्मन जोशीने 'गॉडमदर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शर्मनला '३ इडियट्स' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे.
शर्मन जोशीने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. उदा. गोलमाल, रंग दे बसंती, ३ इडियट्स, स्टाइल
शर्मन जोशीचे मुंबईत आलिशान घर असून त्याच्याकडे लग्जरी कार देखील आहे.
2000 साली शर्मन जोशीने प्रेरणा चोप्रासोबत लग्नगाठ बांधली.
मीडिया रिपोर्टनुसार, शर्मन जोशीची संपत्ती जवळपास 105 कोटींच्यावर आहे.