Shreya Maskar
संध्याकाळी तुळशीची पाने तोडल्याने घरामध्ये दारिद्र्य येते.
तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.
संध्याकाळी घरात अंधार करू नका.
संध्याकाळी अंधार केल्याने घरातील सुख-समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो.
संध्याकाळच्या वेळी पैशांचे व्यवहार करणे टाळा.
सूर्यास्तानंतर घेतलेले पैसे किंवा कर्ज कधीही फेडले जात नाही.
सूर्यास्तानंतर घरी झाडू मारू नये.
संध्याकाळी लक्ष्मी घरी येते, त्यामुळे झाडू मारल्यास ती निघून जाईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.