Shreya Maskar
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रॉडक्टची योग्य निवड करा.
प्रॉडक्ट बाजारातील मागणीनुसार निवडा.
तुमचा ग्राहक वर्ग लक्षात घेऊन प्रॉडक्ट डिझाइन करा.
सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रॉडक्टचे मार्केटिंग करा.
नफा आणि तोट्याचा हिशोब नीट करा.
नफा कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून बिझनेस प्लान करा.
व्यवसायाला लागणाऱ्या भांडवलाची आधी तयारी करून ठेवा.
व्यवसाय करण्याआधी व्यवसाय तज्ज्ञांशी बोलून घ्या.