India : भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? झटपट वजन कमी करण्यास करते मदत

Shreya Maskar

पोषक घटक

भाज्यांमुळे शरीराला खूप पोषण मिळते.

Nutrients | yandex

राष्ट्रीय भाजी

भोपळा ही भारताची राष्ट्रीय भाजी आहे.

National Vegetable | yandex

pumpkinबद्धकोष्ठता

भोपळा बद्धकोष्ठतापासून त्वरित आराम मिळवून देतो.

pumpkin | yandex

डोळ्यांचे आरोग्य

भोपळ्यातील बीटा कॅरोटिनमुळे आपली नजर तीक्ष्ण होण्यास मदत मिळते.

eye | yandex

वजन नियंत्रणात

वजन कमी करण्यासाठी भोपळ्याच्या सुकलेल्या बिया खाव्यात.

Weight Control | yandex

रक्तदाब

भोपळ्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करून हृदयाचा धोका कमी करतो.

Blood Pressure | yandex

मजबूत हाडे

भोपळ्यामधील कॅल्शियम हाडांचे आरोग्य मजबूत करते.

Strong Bones | yandex

कधी खावा?

रोजच्या आहारात चांगल्या आरोग्यासाठी भोपळ्याचा समावेश करावा.

eat | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | Yandex

NEXT : 'होली है...'; कतरिना-विकी रंगले प्रेमाच्या रंगात, पाहा होळी स्पेशल PHOTOS

Vicky- Katrina | instagram
येथे क्लिक करा...