Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा'मुळे चांगलाच चर्चेत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशलने कुटुंबासोबत होळा साजरी केली आहे.
विकी कौशलने होळीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कतरिना खूप प्रेमाने विकीच्या चेहऱ्याला रंग लावताना दिसत आहे.
कतरिना मोठ्या उत्साहाने लहान मुलाप्रमाणे विकीच्या गालावर रंग लावताना दिसत आहे.
विकी आणि कतरिना होळीच्या आणि प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत.
विकीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये विकीचे आई वडील, भाऊ आणि कतरिनाची बहीण दिसत आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफने 2021 मध्ये थाटात लग्नगाठ बांधली.