Shreya Maskar
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा आज (14 मार्च) वाढदिवस आहे
आमिर खान एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये घेतो.
आमिर खान एका जाहिरातीमधून जवळपास 25 लाख रुपये कमावतो.
आमिर खानचे मुंबईतील वांद्रे येथे 5 हजार चौरस फूट सीफेसचा बंगला आहे.
आमिरच्या घराची किंमत मीडिया रिपोर्टनुसार, 60 कोटी रुपये आहे.
रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज या आमिरकडे आलिशान कार आहेत.
आमिर खानचे पाचगणीमध्ये 7 कोटी रुपयांचे फार्म हाऊस देखील आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान तब्बल 1,862 कोटी रुपयांचा मालक आहे.