Shreya Maskar
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा आज (14 मार्च) वाढदिवस आहे.age
आमिर खान आता 60 वर्षांच झाला आहे.
आमिर खानचा जन्म मुंबईतच झाला.
आमिर खानच्या आई वडिलांचे नाव ताहिर हुसेन आणि झीनत हुसेन असे आहे.
आमिर खानचे खरे नाव मोहम्मद आमिर हुसेन खान असे आहे.
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्याने त्याचे नाव आमिर खान असे छोटे केले.
आमिर खानचे वडील ताहिर हुसेनचे हे चित्रपट निर्माते होते.
आमिर खानचा बाल कलाकार म्हणून पहिला चित्रपट 'यादों की बारात' होता.