Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला काय खरेदी करणं शुभ मानलं जातं?

Shreya Maskar

गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन कपडे, दागिने आणि सोनं खरेदी करा.

Gudi Padwa | yandex

नवीन वस्तू

गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.

New goods | yandex

शुभ मुहूर्त

गुढीपाडव्याला कोणतीही वस्तू खरेदी करताना शुभ मुहूर्त पाहणे गरजेचे आहे.

Auspicious time | yandex

सोनं खरेदी

सोनं खरेदी करताना विश्वासू दुकानातून खरेदी करा.

Buying gold | yandex

दागिने

गुढीपाडव्याला सोनं आणि हिऱ्याचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.

Jewellery | yandex

कपड्यांची खरेदी

गुढीपाडव्याला कधीही काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नये.

Buying clothes | yandex

गुंतवणूक

गुढी पाडव्याला तुम्ही नवीन कार, घर घेऊन गुंतवणूक केलात तर ती अधिक शुभ मानली जाते.

Investment | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : मैत्रिणींनो 'अशी' नेसा नऊवारी साडी, गुढीपाडव्याला तुम्हीच दिसाल लय भारी

Gudi Padwa 2025 | instagram
येथे क्लिक करा...