Shreya Maskar
यंदा गुढीपाडवा ३० मार्च रविवारी आला आहे.
गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते.
सण म्हटले की, महिलांचा साज श्रृंगार आला.
गुढीपाडव्याला साडीच्या रंगाची निवड अचूक असायला हवी. म्हणजे तुम्ही देखील भारी दिसाल.
तुम्ही छान काठापदराची साडी नेसा. यात हिरवा, निळा, गुलाबी आणि लाल रंगाची साडी बेस्ट दिसेल.
आजच्या ट्रेंडनुसार ब्लाऊजचा पॅटर्न निवडा.
नऊवारी साडी नेसण्यापूर्वी साडीखाली लेगिंग किंवा शॉर्ट्स घाला.
साडी नेसण्यासाठी कमरेभोवती साडी नीट बांधा.