Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला चुकूनही घरातील 'या' वस्तूंचे दान करू नका, नाहीतर...

Shreya Maskar

गुढीपाडवा

यंदा ३० मार्च रविवारी गुढीपाडवा सण आहे.

Gudi Padwa | yandex

मराठी सण

गुढीपाडवा या सणाने मराठी नववर्षाची सुरुवात होते.

Marathi Festivals | yandex

दही

गुढीपाडव्याला चुकूनही कोणाला दही देऊ नये.

Curd | yandex

मीठ

गुढीपाडव्याला मीठ उसणे दिल्यामुळे घरात नकारात्मकता येते.

Salt | yandex

तांदूळ

घरातील तांदूळ इतरांना दिलात तर घरी आर्थिक टंचाई भासते.

Rice | yandex

१ रुपयांचे नाणे

गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या कमाईतील १ रुपयांचे नाणे चुकूनही कोणाला देऊ नका.

1 Rupee Coin | yandex

कशाचे दान करावे?

गुढीपाडव्या दान करायचे असल्यास कपडे दान आणि पुस्तकाचे दान करावे.

donate | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : मोत्याचे दागिने काळे पडले? करा 'हे' जादूई उपाय, दागिने चमकतील नव्यासारखे

Shiny Pearl Jewellery | yandex
येथे क्लिक करा...