Shreya Maskar
मोत्यांच्या दागिन्यांवर परफ्यूम लावू नये. यामुळे दागिणे काळे पडतात.
मोत्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी मऊ कापडाचा वापरा करा.
मोत्यांवर लगेचच चरे पडू शकतात. त्यामुळे दागिन्यांची चमक कमी होते.
मोत्यांचे दागिने सुती कापडात ठेवा.
बंद डब्यात मोत्याचे दागिने ठेवल्यास ते लवकर काळे पडू लागतात.
मोत्यांना चुकूनही पाणी लावू नये.
मोत्याचे दागिने घालून झाल्यावर हवे खाली सुकवा, म्हणजे त्याला ओलावा राहणार नाही.
मोत्याचे दागिने दर दोन वर्षांनी पॉलिश करून ठेवा.