Mental Health: सतत नैराश्य अन् वाढता तणाव, आजच तुमच्या दिनचर्येत 'या' सवयींचा करा समावेश

Shreya Maskar

पोषक आहार

उत्तम मानसिक आरोग्यासाठी फळे, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.

Nutritious diet | yandex

योगा

मानसिक आरोग्यासाठी रोज योगा आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित सूर्यनमस्कार घाला.

Yoga | yandex

झोप घ्या

मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Get sleep | yandex

निवांत वेळ

तुम्ही मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत निवांत वेळ घालवा. त्यांच्याशी गप्पा मारा.

Relaxing time | yandex

मोबाईलचा वापर

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मोबाईलपासून दूर राहा. मोबाईलचा अतिवापर आयुष्याला धोका निर्माण करतो.

Mobile use | yandex

आहार कसा असावा?

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओट्स, बीन्स, सोया, पालेभाज्या, टमाटर, केळी आणि सुकामेवा या पदार्थांचे सेवन करा.

diet | yandex

स्वतःसोबत वेळ

मनाच्या शांतीसाठी स्वतःसोबत निवांत वेळ घालवा.

Time with yourself | yandex

पिकनिक प्लान

धावपळीच्या जगातून एक स्वतःसोबत पिकनिक प्लान करा.

Picnic plan | yandex

NEXT : वारंवार हेअर ड्रायर वापरताय? वेळीच थांबा! नाहीतर डोक्यावर पडेल टक्कल

Hair Dryer Disadvantages | yandex
येथे क्लिक करा...