Shreya Maskar
सतत केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केल्यामुळे केसांचे आरोग्य धोक्यात येते.
हेअर ड्रायरने सतत केस सुकवल्यास केसांची मूळ कमकुवत होतात.
तसेच हेअर ड्रायरमुळे केस लवकर तुटू लागतात.
हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे केस पांढरे होऊ शकतात.
हेअर ड्रायरमुळेही कोंड्याची समस्या निर्माण होते.
हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे टाळूला खाजही येऊ शकते.
हेअर ड्रायर वापरताना त्याचे तापमान कमी ठेवा, म्हणजे केसांना इजा होणार नाही.
गरज पडल्यासच हेअर ड्रायरचा वापर करा. वारंवार हेअर ड्रायर वापरू नका.