Ganesh Utsav : नोकरी अन् पैशांची समस्या होईल दूर, गणेशोत्सवात करा 'या' ५ गोष्टींचे दान

Shreya Maskar

गणेशोत्सव

गणेशोत्सवात आवर्जून दान-धर्म करा, असे करणे शुभ मानले जाते.

Ganesh Utsav | yandex

दान-धर्म

दान-धर्म केल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि पैशांची कमतरता भासत नाही.

Ganesh Utsav | yandex

वस्त्र दान

लाल रंगाचे कपडे दान करणे शुभ मानले जाते.

Donate clothes | yandex

पांढरे कपडे

वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे कपडे दान करा. यामुळे आयुष्यात सकारात्मकता येते.

White clothes | yandex

गूळ

गूळ-खोबऱ्याचे दान केल्याने पैशांच्या अडचणी दूर होतात.

Jaggery | yandex

फळे

सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब आणि गोड लिंबू यांसारखी फळे दान केल्याने आयुष्यात समृद्धी येते.

Fruits | yandex

योग्य वेळ

गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थीला या गोष्टींचे आवर्जून दान करा.

Ganesh Utsav | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Ganesh Utsav | yandex

NEXT : गौरी- गणपतीला करा पारंपरिक साज श्रृंगार, 'या' रंगाची साडी नेसणे ठरेल शुभ

Gauri Ganpati 2025 | yandex
येथे क्लिक करा...