Gauri Ganpati 2025 : गौरी- गणपतीला करा पारंपरिक साज श्रृंगार, 'या' रंगाची साडी नेसणे ठरेल शुभ

Shreya Maskar

गौरीच्या पूजा

गौरी- गणपतीला साडी नेसून मराठमोळा साज श्रृंगार करा.

Gauri Ganpati | yandex

शुभ रंग

ज्योतिषशास्त्रानुसार, गौरीच्या पूजेसाठी लाल, गुलाबी, हिरवा, निळा आणि सोनेरी रंगाच्या साड्या नेसणे शुभ मानले जाते.

Gauri Ganpati | yandex

लाल रंग

लाल रंग प्रेम आणि उत्साहाचे प्रतीक आहे.

Gauri Ganpati | yandex

गुलाबी रंग

सणासुदीला गुलाबी रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते.

Gauri Ganpati | yandex

हिरवा रंग

हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

Gauri Ganpati | yandex

निळा रंग

निळा रंग शांतता, विश्वास, निष्ठा आणि सुखदायक भावना निर्माण करतो.

Gauri Ganpati | yandex

सोनेरी रंग

सोनेरी रंग समृद्धी, सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक आहे.

Gauri Ganpati | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

ganesh chaturthi | google

NEXT : लाडक्या बाप्पासाठी घरीच बनवा फुलांचा हार, अगदी सिंपल कृती लिहून घ्या

Ganesh Chaturthi 2025 | yandex
येथे क्लिक करा...