Shreya Maskar
फुलांचा हार बनवण्यासाठी झेंडूची फुले, दुर्वा आणि इतर ताजी फुले महत्त्वाची आहेत.
फुलांचा हार बनवण्यासाठी जाड धाग्याचा दोरा आणि सुई गरजेची आहे.
सुईच्या मदतीने एकापाठोपाठ एक झेंडूचे फुले ओवा.
फुले ओवून झाल्यावर दोऱ्याच्या दोन्ही बाजू जोडून हार बांधा.
तुम्ही फुलांमध्ये दुर्वा देखील माळू शकता.
गणपतीला वेगवेगळे हार घालतात. उदा. झेंडूच्या फुलांचा हार, दुर्वांचा हार
तुम्ही याच पद्धतीने घरी छान मोत्यांचा हार देखील बनवू शकता.
लोकरीच्या धाग्यापासून सुंदर हार बनवता येतात.