Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

Shreya Maskar

गणेश उत्सव

यंदा गणपती 27 ऑगस्टला आले आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Ganpati Aarti | yandex

आरती

गणपतीच्या स्वागतासाठी, पुजेसाठी आताच आरती पाठ करा.

Ganpati Aarti | yandex

गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता - ही गणपतीची खूप प्रचलित आरती आहे.

Ganpati Aarti | yandex

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा - ही शंकराची प्रसिद्ध आरती आहे.

Shri Shankar Aarti | yandex

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा - गणपतीला ही आरती आवर्जून पाठ करा.

Shri Vitthal's Aarti | yandex

श्री मारुतीची आरती

॥सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करी डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥

Maruti | instagram

घालीन लोटांगण

॥घालिन लोटांगण, वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे॥

Aarti | yandex

श्री देवीची आरती

॥दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ॥

Devi Aarti | Google

NEXT : संकष्टीला बाप्पासाठी खास नैवेद्य, झटपट बनवा ड्रायफ्रूट्स मोदक

Sankashti Chaturthi | SAAM TV
येथे क्लिक करा...