Sankashti Chaturthi: संकष्टीला बाप्पासाठी खास नैवेद्य, झटपट बनवा ड्रायफ्रूट्स मोदक

Shreya Maskar

संकष्टी चतुर्थी

यंदा संकष्टी चतुर्थीला ड्रायफ्रूट्स मोदक बनवा.

Sankashti | yandex

ड्रायफ्रूट्स मोदक

ड्रायफ्रूट्स मोदक बनवण्यासाठी खजूर, ड्रायफ्रूट्स, तूप आणि दूध इत्यादी साहित्य लागते.

Dry fruits modak | yandex

खजूर

ड्रायफ्रूट्स मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूराच्या बिया काढून घ्या.

Dates | yandex

ड्रायफ्रूट्स

यानंतर ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून जाडसर ‌‌वाटून घ्या.

Dry fruits | yandex

मिक्सरला बारीक करा

खजूरही थोडे मिक्सरला वाटून घ्या.

Grind the mixer | yandex

दुधाचा वापर

आता एका बाऊलमध्ये खजूर, ड्रायफ्रूट्स पूड, दूध आणि तूप टाकून मिक्स करा.

Milk | yandex

मोदकाचा साचा

मोदकाच्या साच्यात हे सारण टाकून मोदक बनवून घ्या.

Modak mold | yandex

नैवेद्य दाखवा

अवघ्या १० मिनिटांत बाप्पासाठी ड्रायफ्रूट्स मोदकांचा नैवेद्य तयार झाला.

Naivedya | yandex

NEXT : बटाट्याशिवाय बनवा चटपटीत फ्रेंच फ्राइज, अवघ्या 15 मिनिटांत रेसिपी होईल तयार

French Fries | yandex
येथे क्लिक करा...