Shreya Maskar
यंदा दसरा 2 ऑक्टोबरला आला आहे. या दिवशी सोन्याची पाने देण्याची परंपरा आहे.
तुम्हाला करिअर, लव्ह लाइफमध्ये अडथळे येत असतील तर दसऱ्याला आवर्जून दानधर्म करा.
दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीच्या पूजेनंतर गुप्तपणे गरीबांना दान करा. उदा. कपडे, धान्य, झाडू
दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अर्पण केलेले अपराजिताचे फुल तिजोरीत ठेवा.
अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवल्याचे अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. तसेच पैशांची तंगी कधी भासणार नाही.
दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ आणि मिठाई गुंडाळून मंदिरात असलेल्या गरजूंना दान करा.
नोकरी आणि लव्ह लाइफमधील अडथळे दूर करण्यासाठी फळांचे दान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.