Dhanshri Shintre
टेस्लाला जगातील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे पर्यावरणीय वाहनांमध्ये क्रांती झाली आहे.
टेस्लाने भारतात मुंबईत आपले पहिले अधिकृत शोरूम सुरू केले आहे, जे इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे.
आम्ही टेस्लाच्या ५ अशा कारांची माहिती देणार आहोत, ज्यांचा रेंज ५०० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
यादीत Tesla Model Y चे पहिले स्थान असून, पूर्ण चार्जनंतर ही कार ५२७ किलोमीटरपर्यंत चालते.
Tesla Model 3 दुसऱ्या क्रमांकावर असून, पूर्ण चार्ज केल्यावर ती ५८४ किलोमीटरपर्यंत चालू शकते.
Tesla Model S तिसऱ्या क्रमांकावर असून, पूर्ण चार्जनंतर ही कार ५९२ किलोमीटरपर्यंत चालते.
यादीत चौथ्या क्रमांकावर Tesla Model X असून, पूर्ण चार्ज केल्यावर ही कार ५६६ किलोमीटरपर्यंत चालते.
यादीत Tesla Cybertruck शेवटचा असून, पूर्ण चार्जनंतर ही गाडी ५२६ किलोमीटरपर्यंत चालू शकते.