Automatic Car: ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याआधी 'हे' फायदे-तोटे नक्की वाचा

Dhanshri Shintre

ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

भारतामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स कारची मागणी वाढत असून, त्यांचे मायलेज मॅन्युअलपेक्षा जास्त आणि किंमतही उच्च आहे.

ऑटोमॅटिक कार

सध्याच्या काळात लोक मॅन्युअलऐवजी ऑटोमॅटिक कारला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे या कारची विक्री वाढत आहे.

फायदे आणि तोटे

ऑटोमॅटिक कार खरेदीचे फायदे आणि तोटे काय आहेत, याची सखोल माहिती जाणून घ्या आणि योग्य निर्णय घ्या.

गिअर बदलण्याची गरज नाही

ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर बदलण्याची गरज नसते, त्यामुळे हायवेवर ड्रायव्हिंग करताना कंटाळा नाही येत.

गिअर स्पीडनुसार बदलतात

ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर स्पीडनुसार बदलतात, ज्यामुळे खराब रस्त्यांवर देखील गाडी चालवणे सोपे आणि आरामदायक होते.

ऑटोमॅटिक कार

नवीन गाडी शिकणाऱ्या चालकासाठी ऑटोमॅटिक कार मॅन्युअल कारपेक्षा सोपी असते, कारण ती क्लच आणि गिअर आपोआप बदलते, ज्यामुळे गाडी सहज चालवता येते.

गिअर बदलण्यास थोडा वेळ

मॅन्युअल आणि एएमटीच्या तुलनेत ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर बदलण्यास थोडा वेळ लागतो, त्यामुळे शिफ्टिंग स्पष्टपणे दिसून येते.

मेंटेनन्स आणि सर्व्हिस

ऑटोमॅटिक कारची मेंटेनन्स आणि सर्व्हिस कॉस्ट मॅन्युअलपेक्षा जास्त असते, तसेच त्या कार वाहतुकीत तुलनेने अधिक इंधन खर्च करतात.

किंमतीला महाग

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार मॅन्युअलपेक्षा किंमतीला महाग असतात आणि कमी गिअरमध्ये जास्त इंधन वापरल्यामुळे त्यांचे मायलेज तुलनेत कमी असते.

NEXT: कार शिकायची भीती वाटते? हे 5 स्टेप्स फॉलो करा आणि बना परफेक्ट ड्रायव्हर

येथे क्लिक करा