Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर मंदिर समुद्र किनार्याच्या बाजूला आहे.
येथील परिसरात नारळ आणि पोफळीच्या बागा पाहायला मिळतात.
रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर गावत काळभैरव मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर आहे.
मंदिरांच्या जवळ हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर हे समुद्रकिनारे आहेत.
गणपतीपुळे मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
गणपतीपुळे समुद्राजवळ गणपतीपुळे मंदिर वसलेले आहे.
आंजर्ले गावचे गणपती मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगरावर असून मंदिराच्या खाली एक सुंदर समुद्र किनारा आहे.
अलिबागच्या जवळ शंकराचे प्राचीन कनकेश्वर मंदिर वसलेले आहे.