Shreya Maskar
वन डे पिकनिकसाठी साजगाव धबधबा बेस्ट ऑप्शन आहे.
साजगाव धबधबा रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळ आहे.
पावसाळ्यात पर्यटकांसाठी हे सुंदर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.
साजगाव धबधब्याजवळ बोंबल्या विठोबा मंदिर आहे.
साजगाव येथे बोंबल्या विठोबाची यात्रा कार्तिक एकादशीला भरते.
भाविक या यात्रेला मोठ्या संख्येने गर्दी करतात.
साजगाव धबधब्याला जाण्यासाठी खोपोली स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.