Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला पुण्याची सफर करा.
कोरीगड हा पुणे जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
लोणावळ्याला गेल्यावर कोरीगडला आवर्जून भेट द्या.
कोरीगड किल्ल्यावर कोराई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
कोरीगडच्या बुरुजावरुन निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कोरीगड किल्ल्यावर दोन मोठे तलाव असून त्याला दुहेरी तलाव असे म्हणतात.
कोरीगड किल्ल्यावर 'लक्ष्मी' नावाची एक आकर्षक तोफ आहे.
पहिल्यांदाच ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर कोरीगड बेस्ट ठिकाण आहे.