Shreya Maskar
पावसाळ्यात जोडीदारासोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर अंबाझरी तलाव या ठिकाणाला भेट द्या.
महाराष्ट्रातील नागपूर येथे अंबाझरी तलाव वसलेले आहे.
अंबाझरी तलाव नाग नदीचे उगमस्थान आहे.
अंबाझरी तलाव भोसले राजघराण्याच्या काळात बांधला गेला आहे.
अंबाझरी तलाव नागपूरमधील प्रमुख पिकनिक स्पॉट आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भुत नजारा येथे पाहायला मिळतो.
संगीताचे कारंजे, नौकाविहाराच आनंद येथे घेता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.