Shreya Maskar
पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी पुण्याची सफर करा.
पुणे जिल्ह्यातील मुळाशी तालुक्यात पळसे धबधबा वसलेला आहे.
पळसे धबधबा ताम्हिणी घाटात आहे.
पावसाळ्यात पळसे धबधब्याजवळ हिरवेगार आणि थंड वातावरण अनुभवायला मिळते.
पळसे धबधब्याला जाताना तुम्ही छोटा ट्रेक देखील करू शकता.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यासोबत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
फेसाळलेला पांढराशुभ्र धबधबा पाहून मन भारावून जाईल.