Shreya Maskar
मित्रांनो तुम्ही वीकेंडला भिवपुरी धबधब्याला भेट देऊ शकता.
भिवपुरी धबधबा कर्जतजवळ वसलेला आहे.
भिवपुरी धबधब्याला तुम्ही छोटा ट्रेक करून जाऊ शकता.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही येथे आवर्जून फिरण्याचा प्लान करा.
उंचावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
पावसाळ्यात तुम्ही येथे रॅपलिंग, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.
कर्जत स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने भिवपुरी धबधब्याला जाऊ शकता.
धबधब्याखाली भिजत तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.